बिर्याणी एकच, पण बनवण्याच्या पद्धती वेगळ्या; जाणून घ्या विविध प्रकार आणि त्यांची खासियत!

Monika Shinde

बिर्याणी

बिर्याणी हा एक असा पदार्थ आहे ज्याचा इतिहास अनेक शतके जुना आहे. विविध प्रदेशांमध्ये बिर्याणी वेगवेगळ्या प्रकारे तयार केली जाते आणि ती लोकांच्या आवडीची आहे.

दम बिर्याणी

दम बिर्याणी हा मुख्य प्रकार आहे ज्यात मटण किंवा चिकन थोड्या वेळाने गॅसवर दमवले जाते. ही बिर्याणी थरांमध्ये बनवली जाते, ज्यामुळे चव अधिक तीव्र होते.

इराण आणि अफगाणिस्त

इराण आणि अफगाणिस्तानातून आलेली दम बिर्याणी काही काळासाठी फार प्रसिद्ध होती. तिथल्या मसाल्यांनी व काजू, कांदा वगैरे पदार्थांनी त्याला खास चव मिळते.

पारंपरिक मसाल्यांचा वापर

आजही दम बिर्याणी खास आहे, पण तशी पारंपरिक मसाले बनवणारी लोक कमी होत आहेत. त्यामुळे पारंपरिक बिर्याणी हळूहळू दुर्मिळ होत चालली आहे.

हैदराबाद

हैदराबादी डबा गोश्त, सोलापुरी मटणहुंडे, जयपुरी लाल मांस हे काही खास बिर्याणी प्रकार आहेत, जे आजही लोकांच्या आवडीनुसार बनतात.

गोळा पुलाव

गोळा पुलाव हा कोल्हापूरचा खास पदार्थ आहे, ज्याचा स्वाद माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना देखील आवडत होता.

वैशिष्ट

बिर्याणी फक्त चविष्टच नसून, तिच्या पाककृतीत पारंपरिक मसाल्यांचा आणि तंत्राचा महत्त्वाचा वाटा असतो, जो तिच्या वैशिष्ट्याला ओळख देतो.

खरी चव अनुभवायची आहे?

जर तुम्हाला बिर्याणीची खरी चव अनुभवायची असेल, तर स्थानिक पारंपरिक रेस्टॉरंट्समध्ये नक्की ट्राय करा. त्यात तुम्हाला प्रामाणिक स्वाद नक्की मिळेल

तुम्ही सुशी खाल्ली आहे का? जाणून घ्या काय आहे खास!

येथे क्लिक करा