तुम्ही सुशी खाल्ली आहे का? जाणून घ्या काय आहे खास!

Monika Shinde

सुशी म्हणजे काय?

जपानी परंपरेत प्रसिद्ध असलेला "सुशी" भाताचा एक खास प्रकार आहे. तो समुद्री पानांमध्ये गुंडाळून प्रॉन्स, भाजीपाला किंवा चिकनसह तयार केला जातो.

What is Sushi

|

Esakal

वापरली जाणारी खास पानं

सुशी तयार करताना 'नोरी' नावाची समुद्री शैवळ वापरली जाते. ही पानं खाण्यासाठी सुरक्षित, पोषणमूल्यांनी भरलेली आणि विशिष्ट चव देणारी असतात.

Sushi

|

Esakal

भातात खास चव

सुशीच्या भातात व्हिनेगर, साखर व मीठ मिसळून खास आंबटसर चव दिली जाते. त्यामुळे तो चविष्ट आणि हलकासा आंबट लागतो.

Sushi

|

Esakal

कोणते घटक वापरतात?

सुशीमध्ये प्रॉन्स, चिकन, अवोकॅडो, काकडी, गाजर, मशरूमसारखे घटक भरून गुंडाळले जातात. ही एक चविष्ट आणि हेल्दी डिश मानली जाते.

Sushi

|

Esakal

सुशी रोल कसे करतात?

बांबूच्या चटईवर नोरीचं पान ठेवून त्यावर भात व भराव टाकतात. मग गुंडाळून रोल केला जातो आणि चकत्या कापून सर्व्ह करतात.

Sushi

|

Esakal

कशी वाढतात सुशी?

सुशी साधारणतः सोया सॉस, वासाबी आणि आल्यासोबत वाढली जाते. हे तिन्ही घटक तिची चव अधिक गडद करतात.

Sushi

|

Esakal

आरोग्यास फायदे

सुशीमध्ये कमी तेल, भरपूर प्रथिने आणि व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे ती एक हेल्दी आणि हलकी जेवणाची पर्याय म्हणूनही ओळखली जाते.

Sushi Health Benefits 

|

Esakal

सुशी भारतात का लोकप्रिय?

परदेशी खाद्यसंस्कृतीमध्ये रस असणाऱ्यांसाठी सुशी एक आकर्षण आहे. शहरांमधील हॉटेल्समध्ये ती आता सहज उपलब्ध आणि लोकप्रिय ठरत आहे.

Sushi

|

Esakal

घरात सुख-समृद्धीसाठी "शुक्रवारी" करा हे उपाय

येथे क्लिक करा