उन्हाळ्यात 'या' आइस टी घेऊ शकता आनंद

पुजा बोनकिले

अनेक लोक दिवसाची सुरूवात गरमा गरम चहाने करतात.

tea | Sakal

पण उन्हाळ्यात गरम चहा प्यावासा वाटत नाही.

morning tea | Sakal

अनेक लोक उन्हाळ्यात हर्बल टी चे सेवन करतात.

tea | Sakal

हर्बल आइस टी प्यायल्याने उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश वाटेल.

Summer care tips | Sakal

तुम्ही जास्वंद, पेपरमिंट यापासून हर्बल आइस टी तयार करू शकता.

herbal tea | Sakal

पुदिन्याचे पान वापरून आइस टी आस्वाद घेऊ शकता.

Mint | Sakal

बेरीपासून देखील चवदार आइस टी तयार करू शकता.

Berry | Sakal

आलं टाकून देखील आइश टी तयार करू शकता.

Ginger | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal