Anushka Tapshalkar
PCOS वेगवेगळ्या कारणांमुळे होते आणि प्रत्येक स्त्रीचा अनुभव वेगळा असतो. जाणून घ्या कोणता प्रकार तुमच्याशी जुळतो ते!
Different Types of PCOS
sakal
हा सर्वात कॉमन प्रकार आहे. शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी झाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि पुरुष हार्मोन्सची पातळीही जास्त होते. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, वजन वाढणे आणि मासिक पाळी अनियमित होणे अशी लक्षणे दिसतात.
Insulin-Resistant PCOS
sakal
शरीरातील दीर्घकालीन जळजळ (इन्फ्लेमेशन) हे मुख्य कारण आहे. आतड्यांच्या तक्रारी, अॅलर्जी किंवा तणावामुळे हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. याची लक्षणे म्हणजे ब्लोटिंग, थकवा आणि मासिक पाळीतील अनियमितता.
Inflammatory PCOS
sakal
जास्त स्ट्रेस, ओव्हरवर्क किंवा भावनिक ताणामुळे अॅड्रिनल ग्रंथी जास्त काम करतात. यामुळे जे कर्टिसॉल वाढते त्यांमुळे हार्मोन्स असंतुलित होतात. यावर उपाय म्हणजे विश्रांती, mindful routine.
Adrenal PCOS
sakal
थायरॉइडची कार्यक्षमता कमी झाल्यास किंवा प्रोलॅक्टिनचे प्रमाण वाढल्यास PCOSसारखी चिन्हे जाणवू शकतात. यामध्ये थकवा, मनःस्थितीतील बदल आणि पाळी अनियमित होणे यांचा समावेश होतो.
Thyroid Triggered PCOS
PCOS चा प्रकार समजल्यास उपचार अधिक सोपाे होतात. योग्य तपासण्या आणि योग्य जीवनशैलीतील बदल यामुळे हार्मोन्सचे आरोग्य सुधारते.
Which One is Your Type
sakal
प्रत्येक परिस्थितीचा उपाय वेगळा असतो. आपल्या शरीराच्या संकेतांकडे लक्ष द्या, आवश्यक ते सहकार्य घ्या आणि टप्प्याटप्प्याने PCOS वर ताबा मिळवा.
Take Care of Yourself
sakal
ही माहिती womenwellnessfirst या इंस्टाग्राम हॅन्डलवरून घेतलेली आहे. हे अकाऊंट पूजा जैसवाल या आहारतज्ज्ञ चालवतात.
PCOS
Bedtime Yoga Routine
sakal