Pranali Kodre
जेवणात किंवा स्वयंपाक घरात चमचा हा नेहमीचा वापरात असतो. पण या चमच्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत.
Types of Spoons
Sakal
टीस्पून हा सर्वात लहान आकाराचा चमचा असतो, जो चहा, साखरेसाठी किंवा औषधांसाठी वापरला जातो.
Teaspoon
Sakal
टेबलस्पून हा थोडा मोठा चमचा असून जेवणात भात, भाजी, उपमा, पोहे खाण्यासाठी वापरला जातो.
Tablespoon
Sakal
टीस्पूनपेक्षा थोडा मोठा आणि टेबलस्पूनपेक्षा थोडा लहान असा मध्यम आकाराचा हा चमचा आईस्क्रिम किंवा गोड पदार्थ खाण्यासाठी वापरतात.
Dessert Spoon
Sakal
सूप स्पूनचा पुढचा भाग गोल आणि खोल असतो, ज्यामुळे सूप किंवा द्रव्य पदार्थांचा अस्वाद घेणे सोपे जाते.
Soup Spoon
Sakal
काटा चमचा हा नूडल्ड, सॅलड, पास्ता अशा गोष्टी खाण्यासाठी वापरला जातो.
Fork
Sakal
सर्व्हिंग स्पून हा भाजी, भात वाढण्यासाठी वापरला जाणारा मोठा चमचा आहे.
Serving Spoon
Sakal
डाव हा पुढे खोलगट आणि गोल मोठा चमचा असतो, जो वरण, आमटी, सूप अशा गोष्टी वाढण्यासाठी वापरला जातो.
Ladle
Sakal
झारा हा पुढे छोटे छिद्रे असलेला चमचा जो तळणीचे पदार्थ तेलातून बाहेर काढण्यासाठी वापरला जाणारा चमचा आहे.
Slotted/Skimmer Spoon
Sakal
भात वाढणी हा भात वाढण्यासाठी वापरला जातो, जो पुढून चमटा आणि पसरट असतो.
Rice Server
Sakal
नॉन-स्टिक भांड्यांमध्ये लाकडी चमचा वापरला जाऊ शकतो.
Wooden Spoon
Sakal
Oldest Cricket Grounds
Sakal