जगातील अन् भारतातील सर्वात जुने क्रिकेट स्टेडियम्स कोणते?

Pranali Kodre

क्रिकेट

क्रिकेट भारतात अत्यंत लोकप्रिय खेळ असला, तरी या खेळाचा जन्म भारतात नाही, तर इंग्लंडमध्ये झाला आणि तिथूनच क्रिकेटचा जगभर प्रसार झाला, असं म्हटलं जातं.

Oldest Cricket Grounds

|

Sakal

इंग्लंड

त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुन्या मैदानांपैकी अनेक मैदानं इंग्लंडमध्ये असणं स्वाभाविक आहे.

Oldest Cricket Grounds

|

Sakal

सर्वात जुने स्टेडियम्स कोणते?

पण तुम्हाला माहितीय का, जगातील सर्वात जुनी क्रिकेट मैदानं नेमकी कोणती आहेत आणि भारतातील सर्वात जुने स्टेडियम कोणते?

Oldest Cricket Grounds

|

Sakal

1. Lord’s Cricket Ground

सध्या जगातील सर्वात जुनं स्टेडियम लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम समजलं जातं. थॉमस लॉर्ड यांनी स्थापन केलेलं हे तिसरं मैदान क्रिकेटचं ‘Home of Cricket’ म्हणून ओळखलं जातं.

Lord's Cricket Ground

|

Sakal

१८१४ मध्ये स्थापना

लॉर्ड्सचं सध्याचं मैदान १८१४ पासून वापरात आहे आणि आजही जगातील सर्वात ऐतिहासिक क्रिकेट मैदानांपैकी एक मानलं जातं.

Lord's Cricket Ground

|

Sakal

2. Trent Bridge

त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं इंग्लंडमधील ट्रेंट ब्रिज क्रिकेट ग्राऊंड, जे १८३८ मध्ये स्थापन झालं.

Trent Bridge

|

Sakal

3. The Oval

जुन्या स्टेडियममध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे लंडनमधील द ओव्हल. १८४५ मध्ये स्थापन झालेलं हे मैदान इंग्लंडमध्ये कसोटी सामना आयोजित करणारं पहिलं मैदान ठरलं.

The Oval

|

Sakal

4. Sydney Cricket Ground

१८४८ स्थापन झालेलं ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंड (SCG)या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियातील हे सर्वात जूनं स्टेडियम.

Sydney Cricket Ground

|

Sakal

5. Melbourne Cricket Ground

त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे १८५३ मध्ये उभारलेलं ऑस्ट्रेलियातीलच मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, म्हणजेच MCG. हे आज जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या क्रिकेट स्टेडियमपैकी एक आहे.

Melbourne Cricket Ground

|

Sakal

भारतातील जुनं स्टेडियम

भारतातील सर्वात जुनं क्रिकेट स्टेडियम आहे कोलकातामधील इडन गार्डन्स. १८६४ मध्ये स्थापन झालेल्या या मैदानाने भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अनेक अविस्मरणीय क्षण पाहिले आहेत.

Eden Gardens

|

Sakal

पहिला कसोटी सामना

१९३४ मध्ये येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता.

Eden Gardens

|

Sakal

देशासाठी सर्वाधिक गोल करणारे ५ फुटबॉलपटू, भारतीय खेळाडूचाही समावेश

Messi & Ronaldo

|

Sakal

येथे क्लिक करा