आधार व्हेरिफिकेशन आता पेपरलेस!

Ashok Jawale

झेरॉक्स नको

आता आधारची झेरॉक्स देण्याची गरज नाही. ३०० संस्थांना ऑफलाइन आधार पडताळणीची सुविधा.

Offline Verification

UIDAI च्या मुख्य सर्व्हरशी जोडणी न करताही होणार पडताळणी.

QR कोडचा पर्याय

आधारवरील सुरक्षित QR कोड करून संबंधित संस्था व्यक्तीची ओळख तपासू शकते.

संमती आवश्यक

आधारधारकाची स्पष्ट संमती घेतल्यानंतरच पडताळणी. कोणती माहिती, कशासाठी वापरली जाणार हेही सांगणे आवश्यक.

कोणती माहिती?

गरजेनुसार नाव, फोटो, पत्ता किंवा इतर निवडक माहिती शेअर करता येते. अॅपमधून पूर्ण, मर्यादित माहिती देण्याचाही पर्याय उपलब्ध.

वापर कुठे?

हॉटेल, आरोग्यसेवा, शिक्षण, रोजगार, गिग इकॉनॉमी, सरकारी सेवांमध्ये डिजिटल पडताळणीचा वापर होऊ शकतो.

बायोमेट्रिक लॉक

आधार अॅपमधून बायोमेट्रिक लॉक-अनलॉक, मोबाइल क्रमांक, पत्ता आणि ई-मेल अपडेटची सुविधा वापरता येते.

वाढता प्रतिसाद!

यंदा ३०० संस्थांना परवानगी. आत्तापर्यंत आधार अॅपचे सुमारे ७.५ कोटी डाउनलोड.

107 वर्षांपूर्वी असं दिसायचं मुंबईचं Gateway of India! बांधकामाचे दुर्मिळ फोटो पाहिलेत का 7 वषर्षापूवाच

Gateway of India Construction

|

eSakal

येथे क्लिक करा