देशमुख प्रकरणाच्या सुनावणीसाठी उज्ज्वल निकम किती पैसे घेतात?

संतोष कानडे

सरपंच

९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून करण्यात आला होता.

संतोष देशमुख

सरपंच संतोष देशमुख हत्या, अवादा कंपनीला मागीतलेली खंडणी आणि पवनचक्कीवरील दलित वॉचमनला मारहाण ही सगळी प्रकरणं एकमेकांवर आधारलेली आहेत.

विशेष सरकारी वकील

या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आलेली होती.

उज्ज्वल निकम

शासनाने ता.२६ फेब्रुवारीला निकम यांची विशेष सरकारी वकिल तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सहाय्यक सरकारी वकिल म्हणून नियुक्ती केली.

शुल्क

शासनाने विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांना शुल्क निश्‍चित केले आहे.

दीड लाख रुपये

या खटल्यातील प्रत्येक सुनावणीसाठी निकम यांना दीड लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

निर्णय

तसेच विचारविनिमय शुल्क म्हणून त्यांना प्रति तास ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

वाल्मिक कराड

या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने याने कोर्टात अर्ज दाखल केला असून मकोका खटल्यातून दोषमुक्त करण्याची मागणी केली आहे.

युक्तिवाद

या प्रकरणी कोर्टात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद होणार आहेत. त्यानंतर कोर्ट योग्य तो निर्णय घेणार आहे.

धनंजय मुंडेंना विपश्यना करण्याची गरज का पडली?

<strong>येथे क्लिक करा</strong>