हृदय मजबूत, झोप गाढ! या बिया करतात हिवाळ्यात कमाल

Aarti Badade

पोषण शक्तीचा स्रोत

भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds) दिसायला छोट्या असल्या तरी त्या प्रोटीन, मॅग्नेशियम, झिंक आणि अँटिऑक्सिडंट्सने (Antioxidants) भरलेल्या असतात.

Pumpkin Seeds Benefits

|

Sakal

हृदयावरचा ताण कमी

यात असलेले मॅग्नेशियम (Magnesium) आणि हेल्दी फॅट्स (Healthy Fats) रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित करतात, ज्यामुळे हृदयावरचा ताण (Heart Strain) कमी होतो.

Pumpkin Seeds Benefits

|

Sakal

झोपेची गुणवत्ता सुधारते

भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन (Tryptophan) नावाचा घटक असतो, जो शांत आणि गाढ झोप (Better Sleep Quality) लागण्यास मदत करतो.

Pumpkin Seeds Benefits

|

Sakal

प्रतिकारशक्ती बूस्टर

झिंक (Zinc) आणि अँटिऑक्सिडंट्समुळे (Antioxidants) या बिया प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवतात आणि संक्रमणांपासून (Infections) शरीराचे संरक्षण करतात.

Pumpkin Seeds Benefits

|

Sakal

पचन आणि वजन नियंत्रण

उच्च फायबर (Fiber) असल्यामुळे पचन (Digestion) सुरळीत राहते, बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटून वजन नियंत्रण (Weight Control) राहते.

Pumpkin Seeds Benefits

|

sakal

सूज आणि साखर नियंत्रण

यातील व्हिटॅमिन्स आणि खनिजे (Minerals) शरीरातील सूज (Inflammation) कमी करतात आणि रक्तातील साखर (Blood Sugar) नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

Pumpkin Seeds Benefits

|

Sakal

आहारात वापर

भोपळ्याच्या बिया भाजून स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा सॅलड, दही आणि स्मूदीमध्ये (Smoothie) सहज वापरू शकता.

Pumpkin Seeds Benefits

|

Sakal

थंडी वाढलीय… दुपारी-रात्री जेवणात शरीराला उष्णता देणारा हा पदार्थ जरूर खा!

Bajra Bhakri winter Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा