कमी शिजवलेले चिकन खाल्ल्यास जीवघेणा धोका! डॉक्टरांचा इशारा

Aarti Badade

कमी शिजवलेले चिकन खाल्ल्यास धोका!

एम्सच्या डॉक्टरांचा इशारा – शरीर अर्धांगवायू होऊ शकते.

Undercooked Chicken May Cause Paralysis

|

Sakal

गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) काय आहे?

नसा कमकुवत करून हळूहळू शरीराला अर्धांगवायू करणारा दुर्मिळ पण गंभीर आजार.

Undercooked Chicken May Cause Paralysis

|

Sakal

आजार

कमी शिजवलेले चिकन किंवा अन्न विषबाधेनंतर हा आजार होऊ शकतो. वेळेवर उपचार न घेतल्यास धोका वाढतो.

Undercooked Chicken May Cause Paralysis

|

Sakal

GBS ची सुरुवातीची लक्षणे

पायांत मुंग्या येणे,स्नायू कमकुवत होणे,सुन्नपणा जाणवणे

Undercooked Chicken May Cause Paralysis

|

Sakal

गंभीर लक्षणे

बोलण्यात किंवा गिळण्यात अडचण,लघवी किंवा शौचात त्रास,तीव्र वेदना (पाठ, मांड्या, हात, पाय)

Undercooked Chicken May Cause Paralysis

|

Sakal

वेळीच उपचार का आवश्यक?

योग्य वेळेवर उपचार न घेतल्यास शरीराचा एखादा भाग अर्धांगवायू होऊ शकतो.
डॉक्टरांकडून त्वरित उपचार घ्या.

Undercooked Chicken May Cause Paralysis

|

Sakal

काळजी घ्या!

अन्न पूर्ण शिजवूनच खा आरोग्याबाबत लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Undercooked Chicken May Cause Paralysis

|

Sakal

PCOS मध्ये महिलांसाठी या 6 गोष्टी ठरतील रामबाण!

Natural Remedies to Manage PCOS

|

Sakal

येथे क्लिक करा