Aarti Badade
फिट येणे म्हणजे सामान्यतः अपस्मार (Epilepsy) या वैद्यकीय स्थितीमुळे मेंदूच्या असामान्य हालचालीमुळे अचानक झटके (Seizures) येणे होय.
Sakal
झटक्यांमध्ये स्नायूंचे आकुंचन, शरीराला झटके येणे, किंवा वर्तन/भावनांमध्ये बदल होणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.
Sakal
मेंदूला दुखापत किंवा संसर्ग, रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होणे किंवा अत्यंत उच्च रक्तदाब ही याची प्रमुख कारणे असू शकतात.
Sakal
रुग्णाला इजा होणार नाही यासाठी आजूबाजूच्या वस्तू बाजूला करा आणि डोक्याखाली मऊ वस्तू (उदा. उशी) ठेवा.
Sakal
रुग्णाला श्वास घेण्यास अडचण येत असल्यास, श्वसन मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करा आणि शांत राहून शुद्ध येईपर्यंत मदत करा.
Sakal
एकदा फिट येणे म्हणजे लगेच अपस्मार (Epilepsy) असणे नसते, पण सतत झटके आल्यास त्वरित तपासणी गरजेची आहे.
Sakal
२४ तासांत दोन किंवा अधिक वेळा फिट आल्यास किंवा सतत फिट येण्याची शक्यता वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि उपचार करणे महत्त्वाचे आहे.
Sakal
Sakal