Anushka Tapshalkar
हिमाचल प्रदेशातील स्पीती व्हॅली हे अनेक प्रवाशांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. ज्याला युनेस्कोने थंड वाळवंट जैवमंडळ राखीव क्षेत्र घोषित केलं आहे.
Spiti Valley First Cold Desert Biosphere Reserve
sakal
हिमाचल प्रदेशातील स्पीती खोरे हे 3,300 ते 6,600 मीटर उंचीवर वसलेले, ट्रान्स-हिमालयन प्रदेशातील एक खास, प्रसिद्ध लोकप्रिय ठिकाण आहे.
Spiti Valley First Cold Desert Biosphere Reserve
sakal
येथील वातावरण अत्यंत थंड आणि कोरडे आहे, भूभाग नाजूक असून वनस्पती कमी प्रमाणात आहेत.
Spiti Valley First Cold Desert Biosphere Reserve
sakal
कर्फ्यू क्लिफ्सवर हिम तेंदू, ढिगाऱ्यांवर निळ्या मेंढ्या आणि आकाशात सुवर्ण गरुड दिसतात.
Spiti Valley First Cold Desert Biosphere Reserve
sakal
स्थानिक लोक आव्हानात्मक परिस्थितीत जीवन जगतात, औषधी वनस्पतींचे ज्ञान जतन करतात आणि शाश्वत जीवनशैली कायम ठेवतात.
Spiti Valley First Cold Desert Biosphere Reserve
sakal
सप्टेंबर 2025 मध्ये स्पीती व्हॅलीला भारतातील पहिलं थंड वाळवंट जैवमंडळ राखीव क्षेत्र म्हणजेच Cold Dessert Biodiversity Reserve म्हणून युनेस्कोने मान्यता दिली.
Spiti Valley First Cold Desert Biosphere Reserve
sakal
स्पीती कोल्ड डेजर्ट बायोस्फियर रिझर्व 7,770 चौ. किमी क्षेत्र व्यापते, ज्यात स्पीती वाईल्डलाइफ डिव्हिजन 7,591 चौ. किमी आणि लाहौल फॉरेस्ट डिव्हिजन 179 चौ. किमी आहे.
Spiti Valley First Cold Desert Biosphere Reserve
sakal
कोअर झोन: 2,665 चौ.किमी, पिन व्हॅली नॅशनल पार्क आणि किब्बर वाईल्डलाइफ सॅनक्च्युरी समाविष्ट.
बफर झोन: 3,977 चौ.किमी, मर्यादित मानवी क्रिया परवानगी.
ट्रांझिशन झोन: 1,128 चौ.किमी, समुदाय राहत, शेती करतात आणि इको-टुरिझम करतात.
महत्त्वाची परिसंस्थिक स्थळे: चंद्रताल वेटलँड आणि सारचू प्लेन्सची उच्च-उंची घासाळ जागा.
Spiti Valley First Cold Desert Biosphere Reserve
sakal
Suez Canal and Rise of Prostitution in Mumbai
esakal