सूरज यादव
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीत सीजेपीकडून आंदोलन सुरू आहे.
Dharmendra Pradhan
Esakal
नीट पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनाम्याची मागणी केलीय. यामुळे दिल्लीत वातावरण तापलंय.
Dharmendra Pradhan
Esakal
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का? केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Dharmendra Pradhan
Esakal
केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा हा राष्ट्रपतींकडे दिला जातो. त्यासाठी केंद्रीय मंत्री राजीनाम्याचं पत्र राष्ट्रपतींच्या नावे लिहितात.
Dharmendra Pradhan
Esakal
केंद्रीय मंत्री राष्ट्रपतींकडे राजीनामा सोपवतात. त्याची माहिती पंतप्रधानांना दिली जाते आणि त्याची प्रतही पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात येते.
Dharmendra Pradhan
Esakal
केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा सोपवला तरी तो स्वीकारण्याचा निर्णय राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानंतरच घेतात.
Dharmendra Pradhan
Esakal
राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्र्यांचा राजीनाम्याला मंजुरी दिल्यानंतरच मंत्रीपद रिक्त मानलं जातं.
Dharmendra Pradhan
Esakal
एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिल्यास फक्त एक पद रिक्त होतं. मात्र पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर मंत्रिमंडळच बरखास्त होतं.
Dharmendra Pradhan
Esakal
Mobile jammers at Jantar Mantar?
sakal