Union Budget 2026: युनियन आणि स्टेट बजेट यामधील मुख्य फरक काय आहे?

Anushka Tapshalkar

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे काय?

युनियन बजेट संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार तयार करतं.

Difference Between Union and State Budget

|

sakal

राज्य अर्थसंकल्प म्हणजे काय?

स्टेट बजेट हे प्रत्येक राज्य सरकार त्यांच्या राज्यासाठी तयार करतं.

Difference Between Union and State Budget

|

sakal

घटनात्मक आधार

केंद्रीय अर्थसंकल्प भारतीय संविधानाच्या कलम 112 नुसार, तर राज्य अर्थसंकल्प कलम 202 नुसार सादर होतो.

Difference Between Union and State Budget

|

sakal

केंद्रीय बजेटचे उत्पन्न स्रोत

इन्कम टॅक्स, कस्टम ड्युटी, एक्साईज आणि जीएसटीमधील केंद्राचा वाटा.

Difference Between Union and State Budget

|

sakal

राज्य बजेटचे उत्पन्न स्रोत

राज्याचा जीएसटी वाटा, मुद्रांक शुल्क, मालमत्ता कर आणि इतर नॉन-टॅक्स उत्पन्न.

Difference Between Union and State Budget

|

sakal

खर्चाचा उद्देश

केंद्रीय बजेटमध्ये संरक्षण, रेल्वे, राष्ट्रीय योजना आणि मोठे प्रकल्प असतात.

Difference Between Union and State Budget

|

sakal

सादरीकरण कुठे होतं?

केंद्रीय बजेट संसदेत, तर राज्य बजेट राज्य विधिमंडळात सादर केलं जातं.

Difference Between Union and State Budget

|

sakal

८ बजेट, ८ साड्या अन् ८ संदेश, निर्मला सीतारामन यांच्या साड्यांची खासियत

Nirmala Sitharaman | esakal
आणखी वाचा