पुजा बोनकिले
महाशिवरात्रीचा सण जवळ आला आहे.
अनेकजण शिव शंकराची मनोभावे पूजा करतात.
अशावेळी आपल्या मुलांना शंकर आणि पार्वतीच्या नावावरुन युनिक नावे ठेऊ शकतात.
मुलांसाठी अचिंत्य हे अतिशय वेगळं नाव आहे.
आशुतोष शिवाच्या सहज तृप्त वर्तनाचे प्रतिबिंब, इच्छा पूर्ण करणारे नाव शोधणाऱ्या पालकांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
दक्षा सतीचे दुसरे नाव, भगवान शिवाची पत्नी, स्त्री शक्ती आणि प्रतिष्ठा या विषयावर जोर देते.
एशांक
एशांक देवी पार्वतीला सूचित करणारे असे नाव, पत्नीची कृपा असा देखील याचा अर्थ आहे.