महाराष्ट्रात दुर्योधनाचं मंदिर? पावसाशी जोडलेली अनोखी परंपरा जाणून घ्या

Aarti Badade

अनोखं मंदिर

अहमदनगर जिल्ह्यात दुर्योधनाचं एकमेव मंदिर आहे.

Duryodhan Temple Maharashtra Ahmednagar

|

Sakal

कुठे आहे हे ठिकाण?

कर्जत तालुक्यातील दुरगाव या छोट्या गावात हे मंदिर आहे.

Duryodhan Temple Maharashtra Ahmednagar

|

Sakal

पर्यटनाची ठिकाणं जवळच

राशीनचं जगदंबा मंदिर आणि काळवीट अभयारण्य याच्या जवळच आहे.

Duryodhan Temple Maharashtra Ahmednagar

|

Sakal

मंदिराची खास रचना

मुख्य मंदिर महेश्वर महादेवाचं असून बाजूला दुर्योधनाची मूर्ती आहे.

Duryodhan Temple Maharashtra Ahmednagar

|

Sakal

उंच कळसातील मूर्ती

लोखंडी जिन्याने वर गेल्यावर कळसात दुर्योधनाची बैठी मूर्ती दिसते.

Duryodhan Temple Maharashtra Ahmednagar

|

Sakal

पावसाशी जोडलेली श्रद्धा

दुर्योधनाची नजर पडली तर पाऊस थांबतो, असा समज आहे.

Duryodhan Temple Maharashtra Ahmednagar

|

Sakal

मूर्ती कोंडण्याची प्रथा

पाऊस न पडल्यास मूर्ती देवळात कोंडली जाते.

Duryodhan Temple Maharashtra Ahmednagar

|

Sakal

महादेवाशी संबंध

दुर्योधनाने शेवटी शंकराची प्रार्थना केली, म्हणून इथे महादेव मंदिर आहे.

Duryodhan Temple Maharashtra Ahmednagar

|

Sakal

पुरातन मंदिर

हे मंदिर पंधराव्या शतकातील असल्याचा अंदाज आहे.

Duryodhan Temple Maharashtra Ahmednagar

|

sakal

जपलेला वारसा

गावकऱ्यांनी जपलेलं हे अनोखं मंदिर पाहण्यासाठी एकदा नक्की भेट द्या.

Duryodhan Temple Maharashtra Ahmednagar

|

Sakal

नाशिकमधील प्राचीन ठेवा जपणारं 'हे' ठिकाण तुम्ही पाहिलंय का?

Mangi Tungi trek

|

Sakal

येथे क्लिक करा