पालकची भाजी खाल्ली तर शरीराला 'हे' 10 फायदे होतात

Saisimran Ghashi

हिरव्या पालेभाज्या

पावसाळा सुरू झाला की मार्केट हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात दिसतात

green leafy vegetables benefits

|

esakal

पालकचे दहा फायदे

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण पालक खाल्ल्याने तुमच्या शरीराला दहा फायदे मिळतात

Spinach palak health benefits

|

esakal

स्मरणशक्ती वाढते

पालकातील 'ल्युटीन' मेंदूला सक्रिय ठेवून विसरभोळेपणा कमी करते.

Spinach Boosts Memory

|

esakal

तरुण त्वचा

हे शरीरातील कोलॅजन वाढवून चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखण्यास मदत करते.

Spinach Promotes Youthful Skin

|

esakal

डोळ्यांचे संरक्षण

मोबाईलच्या 'ब्लू लाईट'मुळे डोळ्यांना होणारा त्रास पालक रोखू शकतो.

Spinach Protects Eye Health

|

esakal

हाडांचे पोलादी कवच

यातील व्हिटॅमिन-के हाडांना काचेसारखे ठिसूळ होण्यापासून वाचवते.

Spinach Strengthens Bones

|

esakal

लवकर जखम भरणे

शरीराला जखम झाल्यास रक्त गोठण्यास आणि ती लवकर भरण्यास मदत होते.

Spinach Supports Faster Wound Healing

|

esakal

प्रतिकारशक्तीचा बूस्टर

यातील व्हिटॅमिन-सी वारंवार येणारा खोकला आणि सर्दी रोखते.

Spinach Boosts Immunity

|

esakal

अशक्तपणावर मात

पालकातील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवून शरीराची सुस्ती घालवते.

Spinach Helps Fight Anemia

|

esakal

हृदयाचा रक्षक

यातील नायट्रेट्स रक्तवाहिन्या लवचिक ठेवून ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात.

Spinach Supports Heart Health

|

esakal

केसांना नैसर्गिक चमक

पालकातील पोषण तत्त्वे केसांची मुळे मजबूत करून केस गळती थांबवतात.

Spinach Promotes Healthy Hair

|

esakal

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटाचं शूटिंग कसं झालेलं? भारत ते स्वित्झर्लंडच्या सेटवरची मजा, पाहा 1995 चे फोटो

esakal

येथे क्लिक करा