Monika Shinde
नेहमीची भाजी नाही आवडत? तर वेगळी चव, कुरकुरीतपणा आणि मसालेदार अनुभव घेण्यासाठी ही खास रेसिपी ट्राय करा!
ही रेसिपी आहे खास झणझणीत आणि कुरकुरीत बटाट्याची संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट!
बटाटे – ३ (उकडलेले), तांदळाचे पीठ – २ टेबलस्पून, लाल तिखट, हळद, चाट मसाला, मीठ – चवीनुसार, कोथिंबीर – सजावटीसाठी, तेल – तळण्यासाठी
उकडलेले बटाटे फिंगर स्टाईलमध्ये कापा. एका भांड्यात बटाट्यांचे तुकडे घ्या आणि त्यात सर्व मसाले आणि तांदळाचे पीठ टाका.
सर्व साहित्य नीट मिसळा. गरम तेलात हे बटाटे मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तळलेले बटाटे बाहेर काढून चाट मसाला भुरभुरवा. कोथिंबीर घालून चहा किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.
रोज एक ग्लास डाळिंब ज्यूस पिल्याने दिसून येतात 'हे' 6 आश्चर्यकारक बदल!