Aarti Badade
काळा राजमा स्नायू वाढवतो आणि पचन सुधारतो.
फायबर आणि अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवून मधुमेहाचा धोका कमी करतो.
फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
जास्त काळ पोट भरलेले ठेवून वजन नियंत्रणात मदत करतो.
शरीराला भरपूर ऊर्जा देतो, दिवसभर ताजेतवाने ठेवतो.
लोह, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण.
त्वचेसाठीही फायदेशीर आणि भारतीय घरात सहज उपलब्ध.