रात्री की सकाळी? अभ्यासासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?

Aarti Badade

अभ्यासाची योग्य वेळ

रात्री अभ्यास करावा की सकाळी लवकर उठून? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाच्या मेंदूवर अवलंबून असते.

Is It Better to Study at Night or in the Morning

|

Sakal

रात्री अभ्यास करण्याचे फायदे

अनेक संशोधनानुसार, रात्री झोपण्यापूर्वी अभ्यास केल्यास विषय लवकर लक्षात राहतो. कारण झोपेत असताना, तुमचा मेंदू दिवसभर मिळालेल्या माहितीची उजळणी करतो.

Is It Better to Study at Night or in the Morning

|

Sakal

पुरेशी झोप

चांगल्या स्मरणशक्तीसाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. मुलांनी ८-१० तास तर प्रौढांनी किमान ७-९ तास झोप घेणे आवश्यक आहे.

Is It Better to Study at Night or in the Morning

|

Sakal

सकाळी अभ्यास करण्याचे फायदे

सकाळी लवकर उठून अभ्यास केल्यास, मन ताजे आणि सतर्क असल्याने गोष्टी लवकर समजतात. सकाळी तुम्ही नवीन संकल्पना किंवा अवघड विषय सहज शिकू शकता.

Is It Better to Study at Night or in the Morning

|

Sakal

मेंदूचे कार्य

प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूचे कार्य वेगवेगळे असते. काही लोक रात्री अधिक सतर्क असतात, तर काही सकाळी. तुमच्या मेंदूला कोणत्या वेळेत आराम मिळतो ते ओळखा.

Is It Better to Study at Night or in the Morning

|

Sakal

दोन्ही वेळेचा वापर

रात्री झोपण्यापूर्वी सूत्रे आणि तारखा यांसारख्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी अभ्यास करा. सकाळी संकल्पना समजून घेण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी अभ्यास करा.

Is It Better to Study at Night or in the Morning

|

Sakal

उत्तम स्मरणशक्तीसाठी

अभ्यास आणि पुनरावृत्तीचा योग्य मेळ घालून उत्तम स्मरणशक्ती मिळवू शकता. सकाळी नवीन गोष्टी शिका आणि रात्री झोपण्यापूर्वी त्यांची उजळणी करा.

Is It Better to Study at Night or in the Morning

|

Sakal

डीमार्ट हे नाव कसे पडले?

Story Behind the Name 'DMart

|

Sakal

येथे क्लिक करा