छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी चारवेळा रचण्यात आला होता कट...

Sandip Kapde

अपमान

भर दरबारात शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा अपमान केल्याने मुघल सत्तेला जबर धक्का बसला.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

कैद

या अपमानानंतर काही दिवसांतच औरंगजेबाने महाराजांना आग्र्यात कडेकोट बंदोबस्तात कैदेत ठेवले.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

आदेश

महाराजांना ठार मारण्याचा पहिला थेट हुकूम राजअंदाजखानाच्या हवेलीत नेण्याचा होता.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

कट

रामसिंगापासून महाराजांना दूर करून स्वतःच्या ताब्यात घेण्याचा निर्णय हा पहिला गुप्त कट ठरला.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

जामीन

रामसिंगाने स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराजांसाठी औरंगजेबाकडे जामीनपत्र दिले.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

माघार

मिर्जा जयसिंगाच्या वजनामुळे औरंगजेबाला काही काळ तरी पाऊल मागे घ्यावे लागले.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

डाव

काबूल मोहिमेवर पाठवून तिथेच महाराजांचा निकाल लावण्याचा दुसरा गुप्त डाव रचण्यात आला.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

बदल

एकांत भेटीची व सरंजामाची चर्चा पुढे आल्याने औरंगजेबाने काबूलचा आदेश तात्पुरता रद्द केला.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

नियत

महाराजांना आपल्या फायद्यासाठी वापरून नंतर संपवण्याची औरंगजेबाची कपटी नियत स्पष्ट दिसते.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

कैदबंदी

२५ मे रोजी महाराजांच्या डेऱ्याभोवती पहारे बसवून त्यांना प्रत्यक्ष कैदेत टाकण्यात आले.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

एकाकी

महाराजांनी स्वतःचे सैनिक परत पाठवून स्वतःला जाणीवपूर्वक धोक्यात टाकले.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

संधी

रामसिंगाच्या जामिनातून मुक्त झाल्यावर औरंगजेबाला मोकळे हात मिळाले.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

दुसरा हुकूम

१३ ऑगस्टला महाराजांना ठार मारण्याचा दुसरा थेट हुकूम फर्मावण्यात आला.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

उशीर

हुकूम असूनही चार दिवस विलंब झाल्याने महाराजांना पळण्याची संधी मिळाली.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

निसटणे

धाडसी आणि अतर्क्य युक्तीने शिवाजी महाराज औरंगजेबाच्या सर्व कटांना हुलकावणी देऊन आग्र्यातून निसटले. मराठेशाही-प्रवीण भोसले यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर ही माहिती दिली आहे.

Aurangzeb’s Four Failed Plots to Kill Shivaji Maharaj

|

esakal

कोलेस्ट्रॉल कमी करणारी ‘भेंडी’ शिवाजी महाराजांच्या काळात होती का?

Was Okra Used in Shivaji Maharaj’s Time?

|

esakal

येथे क्लिक करा