शरीरात हाय कोलेस्ट्रॉल असल्यास कोणती लक्षण दिसतात?

पुजा बोनकिले

शरीरात हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असणे सामान्य आहे.

Sakal

यामुळे पायांमध्ये कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.

Sakal

शरीरात हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास पाय थंडे पडतात.

Sakal

पायांमध्ये क्रॅम्प येणे हा शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असण्याचे लक्षण आहे.

Sakal

पायांमधील रक्तप्रवाहावर विपरित परिणाम होतो.

Sakal

तळपायांवर सूज येणे हे देखील शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असण्याचे लक्षण आहे.

Sakal

शरीरात हाय कोलेस्ट्रॉल असेल तर पायात मुंग्या येतात.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

Alphonso Mango | Sakal