UPI मध्ये मोठा बदल! 1 जूनपासून लागू झाले नवे नियम; प्रत्येक यूजरने जाणून घ्याव्यात या गोष्टी

Vinod Dengale

UPI Alert

1 जूनपासून UPI चे नवे सुरक्षा नियम लागू झाले आहेत. पण फक्त नियम पुरेसे नाहीत, तुमच्या फोनमध्येही काही सेटिंग्स ऑन असणे गरजेचे आहे.

नवे नियम

आता मोठ्या UPI व्यवहारांसाठी फक्त PIN नाही, तर फिंगरप्रिंट किंवा फेस ID सारखे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनदेखील लागू होऊ शकते.

नाव तपासा

आता पैसे पाठवण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचे नाव दिसेल. त्यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जाण्याचा धोका कमी होईल.

सुरक्षा टिप्स

तुमच्या फोनमध्ये आणि Google Pay, PhonePe, Paytm सारख्या अॅपमध्ये फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक लगेच सुरू करा.

हिडन फोल्डर

बँकिंग आणि UPI अॅप्स हिडन फोल्डरमध्ये ठेवा. त्यामुळे फोन दुसऱ्याच्या हातात गेला तरी अॅप्स सहज सापडणार नाहीत.

नोटिफिकेशन ऑन

बँक आणि UPI अॅप्सचे सर्व नोटिफिकेशन सुरू ठेवा. त्यामुळे संशयास्पद व्यवहार झाल्यास लगेच माहिती मिळेल.

ट्रांझेक्शन लिमिट

दैनंदिन UPI ट्रांझेक्शन लिमिट ठरवा. गरजेपेक्षा जास्त लिमिट ठेवू नका, त्यामुळे संभाव्य नुकसान कमी होईल.

AI, FinTech आणि लाखोंच्या पॅकेजमुळे विद्यार्थ्यांची पहिली पसंती बनली 'ही' शाखा

From AI to ₹20 Lakh+ Packages: The Revolution Every Student Must Know

|

eSakal

हेही वाचा