सूरज यादव
आजकाल ऑनलाइन पेमेंटसाठी UPI चा वापर वाढलाय; मात्र काही छोट्या चुकांमुळे पैसे अडकू शकतात.
UPI Payment
पैसे पाठवताना UPI ID किंवा मोबाईल नंबर चुकीचा टाकल्यास रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जाऊ शकते.
UPI Payment
पैसे स्वीकारण्यासाठी QR कोड स्कॅन करताना नाव तपासा; बनावट QR कोडमुळे फसवणूक होऊ शकते.
UPI Payment
बँक अधिकारी असल्याचं सांगून कोणी UPI PIN मागितल्यास देऊ नका, PIN नंबर गुप्त ठेवा.
UPI Payment
अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. पैसे मिळवण्यासाठी UPI PIN टाकावा लागत नाही.
UPI Payment
खात्यातून पैसे कट झाले पण समोरच्याला मिळाले नसल्यास व्यवहाराची स्थिती तपासा आणि तक्रार नोंदवा.
UPI Payment
तांत्रिक बिघाडामुळे पैसे कट होऊन समोरच्याला न मिळाल्यास UPI व्यवहारात पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत रिफंड अपेक्षित असतो.
UPI Payment
UPI अॅपवर तक्रार करता येते. तिथेही समाधान न झाल्यास बँक, NPCI आणि RBI लोकपालाकडे दाद मागा.
UPI Payment
Ants Disappear From Earth
esakal