UPI, Debit की Credit Card? कोणते पेमेंट सर्वात स्वस्त? जाणून घ्या चार्जेसचे नवे नियम

सूरज यादव

नवा नियम

15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांवरील निवडक UPI व्यापारी व्यवहारांवर 0.4% MDR लागू होणार आहे.

UPI Debit Credit

|

Esakal

ग्राहकांना नाही

MDR ग्राहकांकडून घेतला जाणार नाही. हे शुल्क दुकानदार किंवा व्यापाऱ्याला भरावे लागेल.

UPI Debit Credit

|

Esakal

UPI स्वस्त

UPI वर 0.4% MDR तर डेबिट कार्डवर 0.9% आणि क्रेडिट कार्डवर सरासरी 2% शुल्क असते.

UPI Debit Credit

|

Esakal

₹10 हजार

10,000 रुपयांच्या UPI व्यवहारावर व्यापाऱ्याला 40 रुपये MDR द्यावा लागेल.

UPI Debit Credit

|

Esakal

कार्ड खर्च

10,000 रुपयांच्या व्यवहारासाठी डेबिट कार्डवर 90 आणि क्रेडिट कार्डवर 200 रुपये शुल्क असते.

UPI Debit Credit

|

Esakal

₹300 कॅप

75,000 रुपये किंवा त्यापेक्षा मोठ्या व्यवहारावर MDR जास्तीत जास्त 300 रुपये असेल.

UPI Debit Credit

|

Esakal

96% व्यवहार

सुमारे 96% UPI व्यापारी व्यवहारांवर शून्य MDR लागू राहणार असल्याचे NPCIने स्पष्ट केले.

UPI Debit Credit

|

Esakal

विशेष सेवा

रेल्वे, टेलिकॉम, इंधन, विमा आणि कृषी सेवांसाठी MDR कमाल 5 रुपये असेल.

UPI Debit Credit

|

Esakal

गॅस सिलिंडरच्या तळाशी गोल कडी का असते?

Gas Cylinder Bottom Ring

|

ESakal

इथं क्लिक करा