'ही' काळी डाळ कॅल्शियमची आहे खाण; महिनाभरात हाडे होतील लोखंडासारखी मजबूत

सकाळ डिजिटल टीम

आरोग्यासाठी खूप फायदेशीर

उडीद डाळ बहुतेक घरात वापरली जाते. यामध्ये असलेले अनेक पोषक घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

Urad Dal Benefits

उडीद डाळीमध्ये कोणते घटक असतात?

उडीद डाळीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त आणि व्हिटॅमिन बी आढळतात.

Urad Dal Benefits

हृदयाला निरोगी ठेवते

उडदाच्या डाळीमध्ये असलेले मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर हृदयाला निरोगी ठेवते.

Urad Dal Benefits

हाडे मजबूत होतात

उडीद डाळीत कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

Urad Dal Benefits

एनर्जी लेव्हल

ज्या लोकांची एनर्जी लेव्हल कमी आहे, त्यांनी उडीद डाळीचे सेवन करावे.

Urad Dal Benefits

पोटाचा त्रास

ज्या लोकांना पोटाचा त्रास आहे, त्यांनी उडीद डाळीचे सेवन करावे.

Urad Dal Benefits

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

उडीद डाळीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

Urad Dal Benefits

शुक्राणूंसाठी उपयुक्त

उडदाची डाळ खाल्ल्याने पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता सुधारण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Urad Dal Benefits

Eggs Benefits : हिवाळ्यात किती अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे?

Egg Benefits | Egg Benefits
येथे क्लिक करा