'या' ७ लोकांनी उडीद डाळ खाणे टाळावे, आरोग्यावर होतात विपरीत परिणाम

Yashwant Kshirsagar

पोषक

उडीद डाळ पोषक तत्वांनी समृद्ध असते.

Urad Dal side effects

|

esakal

हानिकारक

पण उडीद डाळ काही लोकांसाठी हानिकारक असू शकते.

Urad Dal side effects

|

esakal

संधिवाताचे रुग्ण

उडीद डाळीच्या सेवनाने संधिवात आणि सांधेदुखी वाढवू शकते.

Urad Dal side effects

|

esakal

मुतखड्याचे रुग्ण

या डाळीमुळे किडनी स्टोनच्या समस्या वाढवू शकते.

Urad Dal side effects

|

esakal

पचनाची समस्या

ही डाळ खाल्ल्यास काही लोकांना पचनाच्या समस्या निर्माण करू शकते.

Urad Dal side effects

|

esakal

गर्भवती महिला

या डाळीचे सेवन गर्भवती महिलांसाठी हानिकारक असू शकते.

Urad Dal side effects

|

esakal

अॅलर्जी

ही डाळ खाल्ल्याने खाज सुटणे आणि तसेच ऍलर्जी वाढवू शकते.

Urad Dal side effects

|

esakal

मधुमेही

उडीद डाळ रक्तातील साखरेची पातळी देखील वाढवू शकते.

Urad Dal side effects

|

esakal

वजन वाढणे

या डाळीचे नियमित सेवन केल्यास जलद वजन वाढू शकते.

Urad Dal side effects

|

esakal

सूचना

डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय या बातमीत दिलेला सल्ला किंवा उपाय वापरू नका. कोणत्याही नुकसानीसाठी सकाळ जबाबदार राहणार नाही.

Urad Dal side effects

|

esakal

वडील जिवंत असताना मुलाने चुकूनही करु नयेत 'ही' ५ कामे

Hindu Family Values

|

esakal

येथे क्लिक करा