उर्फी जावेद विकतेय तिचा ड्रेस; किंमत ऐकून व्हाल थक्क

Anuradha Vipat

सक्रिय

 उर्फी जावेद कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

Urfi Javed

प्रत्येक व्यक्ती...

उर्फीच्या अतरंगी फॅशनमुळे आज प्रत्येक व्यक्ती तिला ओळखत आहे.

Urfi Javed

चर्चेत

अशात उर्फी आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Urfi Javed

ड्रेस

आता उर्फीने थेट तिचा एक ड्रेस विक्रीसाठी काढला आहे.

Urfi Javed

विक्रीसाठी...

उर्फीने तिचा काळ्या रंगाचा एक मोठा गाऊन ज्यावर फुलं आणि फुलपाखरांची डिझाइन काढण्यात आली आहे हा ड्रेस विक्रीसाठी काढला आहे.

Urfi Javed

खरेदी

फोटो पोस्ट करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “सर्व डिझायनर ड्रेसमधील माझ्या आवडीचा एक ड्रेस मी विकत आहे. त्याची किंमत केवळ ३,६६,९९,००० रुपये (३ कोटी ६६ लाख ९९ हजार रुपये) आहे. ज्यांना हा ड्रेस खरेदी करायचा असेल त्यांनी थेट मला मॅसेज करा

Urfi Javed

थक्क

आता उर्फीची ही पोस्ट पाहून नेटकरी पुन्हा एकदा थक्क झाले आहेत.

Urfi Javed

पूनम पांडेने केलं पुन्हा लग्न करण्याबद्दल वक्तव्य

येथे क्लिक करा