अभिनेत्री उर्वशीबद्दल 'हे' माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री उर्वशी रौतेला फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत अव्वल अभिनेत्री आहे

त्यामुळे तिचे कोट्यवधी चाहते आहेत, तिचे फोटो फॉलोअर्सनी व्हायरल केले आहेत

उर्वशीचं नाव क्रिकेटर ऋषभ पंतसोबत जोडलं जात होतं

परंतु ऋषभने असं काही नसल्याचं सांगून नातंच तोडून टाकलं

उर्वशीने ग्रेट ग्रँड मस्ती, भाग जॉनी, हेट स्टोरी या मूव्हीमध्ये काम केलं

याबरोबच तिने वर्जिन भानुप्रिया, पोरोबाशिनी, सनम रे यामध्येही कसदार काम केलं

उर्वशीला २०१५मध्ये मिस डीवा युनिव्हर्सचा खिताब मिळाला

परखड वक्तव्यांमुळे उर्वशी ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे

बनावट जिरे कसे ओळखायचे?

cumin seeds | esakal