उर्वशी म्हणते विराट कोहलीपेक्षा मी फेसम

सकाळ डिजिटल टीम

उर्वशी रौतेला

अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Urvashi Rautela | esakal

डाकू महाराज

तिचा चित्रपट 'डाकू महाराज' चांगली कमाई करत आहे.

Urvashi Rautela | esakal

विराट कोहली

या चित्रपटाच्या यशानंतर तिने विराट कोहलीला मागे टाकल्याचा दावा केला आहे.

Urvashi Rautela | esakal

प्रसिद्धी

इंस्टाग्राम स्टोरीद्वारे तिने प्रसिद्धीमध्ये स्टार खेळाडू विराट कोहलली मागे टाकल्याचा दावा केला आहे.

Urvashi Rautela | esakal

नरेंद्र मोदी

तिच्या म्हणण्यानुसार तिने जानेवारी २०२५ मध्ये प्रसिद्धीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मागे टाकले आहे.

Urvashi Rautela | esakal

कमाई

रिपोर्टनुसार उर्वशीचा नवा चित्रपट डाकू महाराजने १५० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Urvashi Rautela | esakal

क्रिकेट चाहती

अभिनेत्री उर्वशी क्रिकेट चाहती देखील आहे.

Urvashi Rautela | esakal

सामने

ती अनेक सामन्यांना स्टेडियमध्ये हजेरी लावतानाही पाहायला मिळते.

Urvashi Rautela | esakal

पत्नी नाही, तर ही तरूणी घेते सूर्यकुमार यादवच्या खाण्या-पिण्याची काळजी...

suryakumar Yadav dietician | esakal
येथे क्लिक करा