Anuradha Vipat
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
ऋषभ – उर्वशी यांचं नाव देखील अनेकदा जोडण्यात आलं
ऋषभ याच्यासाठी उर्वशीने अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केल्या आहेत.
आता IPL 2025 चा सर्वात महागडा खेळाडू ठरताच उर्वशी हिने क्रिप्टिक पोस्ट केली.
उर्वशीने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे
उर्वशीने एक फोटो शेअर केला आहे. फोटो पोस्ट करत उर्वशीने कॅप्शनमध्ये, ”जो लफ्ज़ कहूं वो होजाए.” असं लिहिलं आहे.
सध्या उर्वशीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे