सूरज यादव
अमेरिकेनं २०० भारतीयांना डिपोर्ट केलं असून यात गँगस्टर अनमोल बिश्नोई आणि पंजाबमधील दोन वाँटेड गुन्हेगारांसह १९७ जणांचा समावेश आहे. ट्रम्प सरकारच्या नव्या धोरणांतर्गत ही कारवाई करण्यात आलीय.
What Is the Digital Cage Used by the US on Deportees
Esakal
अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांना किंवा व्हिजा संपल्यानंतरही वास्तव्य केल्याच्या आरोपावरून त्यांना डिपोर्ट केलं आहे. डंकी रूटच्या माध्यमातून अमेरिकेत पोहोचलेल्या लोकांना डिपोर्ट करताना पायात जीपीएस लावलं जातं.
What Is the Digital Cage Used by the US on Deportees
Esakal
लॉरेन्स बिश्नोइ गँगमधल्या अनमोल बिश्नोईलासुद्धा अमेरिकेनं डिपोर्ट केलं. त्याच्यावर बाबा सिद्दीकी यांची हत्या ,गोळीबार आणि संघटित गुन्हेगारीचे आरोप आहेत. ताब्यात असताना त्याला अँकल मॉनिटरसह ठेवलं होतं.
What Is the Digital Cage Used by the US on Deportees
Esakal
आयसीईच्या अल्टरनेटिव्ह डिटेन्शन प्रोग्रॅम अंतर्गत ताब्यात न ठेवता काही जणांवर नजर ठेवली जाते. याच प्रोग्रॅम अंतर्गत जीपीएस अँकल मॉनिटर लावले जाते.
What Is the Digital Cage Used by the US on Deportees
Esakal
जून २०२५ मध्ये आयसीईने आदेश काढला की शक्य असेल तिथं अँकल मॉनिटर लावला जावा. हा मॉनिटर सामान्य वॉचसारखे नसते. जीपीएस सिग्नल यातून कॅप्चर केले जातात.
What Is the Digital Cage Used by the US on Deportees
Esakal
आयसीईला जीपीएसच्या आधारे रियल टाइम लोकेशन ठराविक वेळेत यातून पाठवले जातात. याचे काही तोटेही असून त्याचा फटका संशयित आरोपी, गुन्हेगारांना बसतो.
What Is the Digital Cage Used by the US on Deportees
Esakal
अनेक प्रवाशांना जीपीएसमुळे मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. झोप न येणं, भीती वाटणं, त्वचेवर जळजळ होण यासारख्या गोष्टींचा त्रास होतो.
What Is the Digital Cage Used by the US on Deportees
Esakal
पायात जीपीएस लावण्याला डिजिटल पिंजरा असंही म्हटलं जातं. इथं घरी येण्याजाण्याचं स्वातंत्र्य असतं पण तेही मर्यादीत स्वरुपात असतं असं या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी म्हटलंय.
What Is the Digital Cage Used by the US on Deportees
Esakal
Street animals eating drains food
ESakal