सकाळ डिजिटल टीम
संयुक्त राज्य अमेरिकेतही भारताप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन दिलं जातं. यासाठी एक कायदासुद्धा आहे.
Pension
Esakal
अमेरिकेत निवृत्तीवेतन प्रामुख्याने दोन पद्धतीने दिलं जातं. संघीय कर्मचारी निवृत्ती प्रणाली आणि सिव्हिल सेवा निवृत्ती प्रणाली.
Pension
Esakal
जुनी सिविल सेवा निवृत्ती प्रणाली १९२०मध्ये सुरू केली होती. १९८४च्या आधी जे सेवेत रुजू झाले त्यांना ही प्रणाली लागू आहे.
Pension
Esakal
१९८६ मध्ये संघीय कर्मचारी निवृत्ती प्रणाली सुरू केली गेली. १ जानेवारी १९८७ पासून ही लागू करण्यात आली.
Pension
Esakal
त्रिस्तरीय निवृत्ती प्रणाली म्हणूनही संघीय कर्मचारी निवृत्ती प्रणाली ओळखली जाते. तीन वेगवेगळ्या माध्यमातून निवृत्तीचे लाभ मिळतात.
Pension
Esakal
सर्वाधिक वेतन मिळालेल्या तीन वर्षांचं सरासरी वेतनाच्या आधारे निवृत्ती वेतन देण्यात येतं. बहुतांश कर्मचाऱ्यांना वर्षाला मिळणाऱ्या सरासरी वेतनाच्या एक टक्के इतकं निवृत्तीवेतन आजीवन मिळते.
Pension
Esakal
संघीय निवृत्ती प्रणाली अंतर्गत थ्रिफ्ट सेव्हिंग प्लॅन आहे. ही योजना भारताच्या एनपीएस प्रमाणेच आहे. कर्मचारी त्यांच्या वेतनाचा एक भाग गुंतवणूक खात्यात जमा करतात.
Pension
Esakal
सरकार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या एक टक्के वेतन जमा करतं. याशिवाय ५ टक्के मॅचिंग कंट्रिब्यूशन देण्यात येतं.इन्व्हेस्टमेंट बाजाराशी संबंधित रिटर्न वाढतात आणि निवृत्तीवेळी कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम मिळते.
Pension
Esakal
अमेरिकेत लष्करातील जवान आणि राज्य स्तरीय कर्मचाऱ्यांसाठी वेगळी प्रणाली आहे. लष्करात किमान २० वर्षे सेवा केल्यास निवृत्तीवेतन मिळते.
Pension
Esakal
Gavran bharleli vangi
Sakal