सूरज यादव
भारतीयांचं अमेरिकेत नोकरीचं स्वप्न आता महाग होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच१ बी व्हिसाच्या नियमात बदल केला आहे.
US Hikes H1B Visa Fee Indians Hit Hard
Esakal
नव्या व्हिसासाठी अर्ज करताना एक लाख डॉलर म्हणजेच जवळपास ८८ लाख रुपयांपेक्षा जास्त शुल्क द्यावं लागेल.
US Hikes H1B Visa Fee Indians Hit Hard
Esakal
व्हिसाचं शुल्क वाढवल्यानं कंपन्यांचा खर्च वाढू शकतो. परिणामी परदेशातून अमेरिकेत नोकरी मिळवणं कठीण होण्याची शक्यता आहे.
US Hikes H1B Visa Fee Indians Hit Hard
Esakal
आतापर्यंत एच१ बी व्हिसासाठी १ लाख ते ८ लाख रुपये इतकं वार्षिक शुल्क होतं. पण हे वाढून आता ८८ लाख रुपये करण्यात आलंय.
US Hikes H1B Visa Fee Indians Hit Hard
Esakal
ट्रम्प यांचा उद्देश आहे की देशात बाहेरून येणारे लोक हे खूपच कौशल्य असलेले असावेत. इतरांनी अमेरिकन नागरिकांच्या संधी हिरावून घेऊ नयेत.
US Hikes H1B Visa Fee Indians Hit Hard
Esakal
एच१ बी व्हिसा हा अमेरिकेतील वर्किंग व्हिसा आहे. कंपन्यांना उच्च कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची यामुळे परवानगी मिळते.
US Hikes H1B Visa Fee Indians Hit Hard
Esakal
परदेशातून येणाऱ्या लोकांना सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथ्स यांसारख्या क्षेत्रात एच१ बी वर्किंग व्हिसा अंतर्गत नोकऱ्या दिल्या जातात.
US Hikes H1B Visa Fee Indians Hit Hard
Esakal
एच१ बी व्हिसाचा वापर भारतीय सर्वाधिक करतात. एकूण लाभार्थ्यांमध्ये भारताचं प्रमाण ७१ टक्के इतकं होतं. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनचे ११.७ टक्के लाभार्थी होते.
US Hikes H1B Visa Fee Indians Hit Hard
Esakal
Visa-free Countries international travel
Sakal