Vinod Dengale
सध्या पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम कच्च्या तेलावर होऊन किमतीत मोठी उसळी बघायला मिळत आहे.
1 Barrel of Oil
कच्च्या तेलाचा उल्लेख होताना “बॅरल” हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो.
1 Barrel of Oil
बॅरल हे कच्चं तेल मोजण्याची एक युनिट असून आंतरराष्ट्रीय किंमतही “डॉलर प्रति बॅरल”मध्येच मोजली जाते.
1 Barrel of Oil
एक बॅरलमध्ये साधारणपणे १५९ लिटर कच्चं तेल असतं, जे सुमारे ४२ अमेरिकन गॅलन इतकं होतं.
जेव्हा हे कच्चं तेल रिफायनरीमध्ये प्रोसेस केलं जातं, तेव्हा त्याचं प्रमाण वाढून जवळपास १७० लिटर होतं.
एका बॅरलमधून अंदाजे ६० ते ७० लिटर पेट्रोल आणि ४५ ते ५० लिटर डिझेल तयार केलं जातं.
From April 1, No Online Payments Without This! RBI’s New Rule Explained
eSakal