भारतासाठी सर्वात जलद T20I शतक करणारे टॉप-५ फलंदाज

Pranali Kodre

भारताचा विजय

३१ जानेवारी रोजी तिरुअनंतपूरम येथे झालेल्या टी२० सामन्यात भारताने न्यूझीलंडला ४६ धावांनी पराभूत केले.

Ishan Kishan - Suryakumar Yadav

|

Sakal

इशान किशनचे शतक

या सामन्यात इशान किशनने शतक केले होते. त्याने ४३ चेंडूत १०३ धावांची खेळी केली.

Ishan Kishan

|

Sakal

पाचवे जलद शतक

इशानने ४२ चेंडूत त्याचे शतक केले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारा भारताचा पाचव्या क्रमांकाचा खेळाडू ठरला.

Ishan Kishan

|

Sakal

४. तिलक वर्मा

टी२०मध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा आहे, त्याने २०२४ मध्ये जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४१ चेंडूत शतक केले होते.

Tilak Varma

|

Sakal

३. संजू सॅमसन

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसन आहे. त्याने २०२४ मध्ये हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध ४० चेंडूत शतक केले होते.

Sanju Samson

|

Sakal

२. अभिषेक शर्मा

दुसऱ्या क्रमांकावर अभिषेक शर्मा आहे. त्याने मुंबईत २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३७ चेंडूत शतक केले होते.

Abhishek Sharma

|

Sakal

१. रोहित शर्मा

पहिल्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने ३५ चेंडूत श्रीलंकेविरुद्ध इंदोरमध्ये २०१७ साली शतक केले होते.

Rohit Sharma

|

Sakal

विराट-रोहित T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या टॉप-५ फलंदाजांमध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli - Rohit Sharma

|

Sakal