मजबुत केसांसाठी केळीची साल फायदेशीर

पुजा बोनकिले

केसांना मजबुत बनवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रोडक्ट वापरले जातात.

Sakal

ज्यामुळे केस खराब होऊ शकतात.

Sakal

तुम्ही घरगुती उपाय करून केसांना मजबुत करू शकता.

Sakal

यासाठी केळीच्या सालीचा वापर करू शकता.

Sakal

केळीची साल केसांना लावल्यास केस गळती कमी होऊन झपाट्याने वाढ होते.

Sakal

केळीची साल थेट केसांना लावू शकता किंवा पाण्यात उकळून लावू शकता

Sakal

यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो.

Sakal

असे आठवड्यातून दोनवेळा करावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal