केळीच्या सालींचा बागकामासाठी कसा कराल वापर ?

पुजा बोनकिले

केळीच्या सालींमध्ये पोटॅशिअम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते.

Sakal

केळीच्या साली बारिक करून जमिनीत टाकल्यास रोपांची योग्य वाढ होते.

Sakal

केळीच्या सालींचा चहा रोपासाठी योग्य आहे

Sakal

केळीच्या सालीचा वापर खत म्हणून केल्यास झाडांना अधिक फायदा होतो.

Sakal

केळीचे साल वाळवून त्याची पावडर बनवा. ही पावडर झाडांच्या मुळात टाकल्यास खुप फायदा मिळतो.

Sakal

झाडांच्या योग्य वाढीसाठी केळीची साल आणि अंड्याचे टरफल वापरू शकता.

Sakal

यासाठी केळीची साल वाळवून घ्यावी.

Sakal

नंतर त्याची बारिक पावडर आणि अंड्याचे कवच मिक्सरमध्ये बारिक करावे. हे मिश्रण झाडांसाठी फायदेशीर ठरते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal