प्लास्टिकची बाटली फेकून न देता करा असा वापर

अंकिता खाणे (Ankita Khane)

तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये छोट्या प्रकारची रोपे लावू शकता.

तुम्ही प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये छोट्या प्रकारची रोपे लावू शकता. याशिवाय बाटल्यांमध्ये काही फुलांची आणि हर्बल वनस्पती देखील लावू शकता. त्यांना जास्त जागा लागत नाही.

गाजरं लावू शकता

मुळा लावू शकता

मेथी लावू शकता

कोथिंबिर लावू शकता

मिरची लावू शकता

कांद्याची पात लावू शकता

पालक लावू शकता

पुदीना लावू शकता

तर कोणीत रोपं लावू नयेत लावू शकता

1) काकडी लावू नये

2) वांगं लावू नये

3) कारले लावू नये

4) दुधीभोपळा लावू नये

5) कोबी लावू नये

जर तुम्ही ही झाडे प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये लावलीत तर तुमची झाडे खराब होऊ शकतात.

त्यामुळे ही रोपे मातीच्या कुंडीत किंवा बागेतच वाढवावीत. त्यांच्या वाढीसाठी चांगली माती आवश्यक आहे.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea