Yashwant Kshirsagar
आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड असते. पण पृथ्वीच्या शेवटापर्यंत जाण्याचा विचार केला आहे का?
World's Last City
esakal
'End of the World' ही संकल्पना. पृथ्वीवर एक असं ठिकाण आहे जिथून पुढे फक्त बर्फ आणि महासागरच दिसतो.
World's Last City
esakal
जगातील सर्वात दक्षिणेकडील अर्जेंटिनामधील Ushuaia हे शहर 'Fin del Mundo' म्हणजेच जगाचा शेवट म्हणून ओळखलं जातं.
World's Last City
esakal
क्षिण अमेरिकेच्या टोकावर हे शहर Tierra del Fuego प्रांतात वसलेलं असून दक्षिण अमेरिकेचा भूभाग इथेच संपतो.
World's Last City
esakal
इतक्या टोकाला असूनही इथे सुमारे 83,000 लोक राहतात.
World's Last City
esakal
एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला बर्फाळ पर्वतरांगा हे अप्रतिम दृश्य इथे पाहायला मिळते.
World's Last City
esakal
अंटार्कटिकाला जाणाऱ्या बहुतेक मोहिमा उशुआइयातूनच सुरू होतात.
World's Last City
esakal
इथली राष्ट्रीय उद्याने इतकी सुंदर आहेत की निसर्गावर प्रेम जडल्याशिवाय राहणार नाही.
World's Last City
esakal
या शहरानंतर ना रस्ते, ना रेल्वे, फक्त महासागर आणि बर्फ दिसतो
World's Last City
esakal
जर पृथ्वीच्या टोकावर उभं राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर उशुआइया ला नक्की भेट द्या.
World's Last City
esakal
Benifits of Ashwagandha with Honey
esakal