हिवाळ्यात हमखास वापरला जाणारा हीटिंग पॅड किती सुरक्षित आहे?

Anushka Tapshalkar

चार्जिंगदरम्यान कधीही शेकू करू नका

चार्ज सुरू असताना हीटिंग पॅड वापरणे धोकादायक ठरू शकते; विजेचा शॉक किंवा अपघात होण्याची शक्यता असते.

Heating Pad Safety in Winter

|

sakal

फक्त 5–10 मिनिटेच चार्ज करा

जास्त वेळ चार्ज केल्यास पॅडमधील जेल/पाणी उकळून पॅड फुगणे किंवा फुटण्याचा धोका वाढतो.

Heating Pad Safety in Winter

|

sakal

पूर्ण चार्ज झाल्यावर प्लग काढा

स्विच बंद करून, प्लग काढल्यानंतरच हीटिंग पॅडचा वापर करा.

Heating Pad Safety in Winter

|

sakal

थेट त्वचेवर ठेवू नका

पॅड खूप गरम होतो; भाजण्यापासून बचावासाठी नेहमी पातळ टॉवेल किंवा कपड्यांवरूनच वापरा.

Heating Pad Safety in Winter

|

sakal

चार्जिंगला लावून झोपू नका

झोपेत पॅड जास्त गरम होऊन अपघात होण्याचा धोका असतो.

Heating Pad Safety in Winter

|

sakal

वापरण्यापूर्वी पॅडची तपासणी करा

ओलसरपणा, जेल गळत असल्यास किंवा फुगलेला दिसल्यास तो पॅड त्वरित वापरू नका.

Heating Pad Safety in Winter

|

sakal

स्वस्त आणि नो-ब्रँड पॅड टाळा

कमी दर्जाचे हीटिंग पॅड लवकर शॉर्ट सर्किट किंवा स्फोट होण्याची शक्यता ठेवतात.

Heating Pad Safety in Winter

|

sakal

सतत मोबाईल आणि लॅपटॉपमुळे होणाऱ्या टेक-नेक पासून वाचण्यासाठी सोपे उपाय

Simple Tips to Overcome Tech-Neck

|

sakal

आणखी वाचा