Lipstick Side Effects: लिपस्टिकचा अतिवापर ओठांसाठी ठरू शकतो घातक

पुजा बोनकिले

लिपस्टिकचा अतिवापर ओठांसाठी घातक ठरू शकतो. यामुळे त्याचा वापर प्रमाणात करावा.

Sakal

अॅलर्जी

जास्त लिपस्टिक लावल्यास ओठांवर अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो.

Sakal

काळे पडतात

लिपस्टिकमध्ये भरपूर रसायने असतात, ज्यामुळे ओठ काळे होऊ शकतात.

Sakal

कोरडे होणे

लिपस्टिकच्या वापरामुळेही ओठ कोरडे होऊ शकतात.

Sakal

हायड्रेट ठेवावे

ओठांवर लिपस्टिक लावल्यास त्यांना हायड्रेट करावे.

Sakal

लिप बाम

लिप बाम वापरू शकता.

Sakal

हापूस आंबा खेरदी करताना कोणती काळजी घ्याल

alphonso mango | Sakal