Saisimran Ghashi
चपाती सॉफ्ट आणि मऊलुसलुशीत व्हावी म्हणून आपण पिठात मीठ टाकतो.
Benefits of Adding Salt to Chapati (Wheat) Dough
esakal
पण रोजच्या जेवणातील ही एक साधी सवय तुमच्या आरोग्यासाठी फायद्याची आहे की तोट्याची?
How Much Salt to Add in Roti Dough
esakal
पिठात थोडे मीठ टाकल्याने चपातीची चव वाढते आणि ती कोरडी वाटत नाही.
Step-by-Step Guide to Kneading Perfect Chapati Dough
esakal
मीठ पिठातील ग्लुटेन मजबूत करते, ज्यामुळे चपाती लाटताना तुटत नाही.
Common Mistakes That Make Chapati
esakal
मर्यादित प्रमाणात घेतलेले मीठ शरीरातील पाचक रसांना चालना देण्यास मदत करते.
use salt in chapati good for digestion
esakal
जास्त मीठ खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाचे आजार होऊ शकतात.
avoid salt in chapati blood pressure
esakal
भाजी आणि वरणामध्ये आधीच मीठ असल्याने चपातीतील अतिरिक्त मीठ सोडिअमची पातळी वाढवते.
benefits of Adding Salt to Chapati Dough
esakal
जर मीठ टाकायचेच असेल, तर अगदी नावालाच म्हणजे एक चिमूटभर मीठ वापरावे.
chapati dough adding salt disadvantages
esakal
Powerful benefits of left ear piercing for men
esakal