Pranali Kodre
वैभव सूर्यवंशीसाठी आयपीएल २०२६ स्पर्धा अत्यंत खास ठरली.
Vaibhav Sooryavanshi 500 runs in IPL 2026 Power Play
Sakal
राजस्थान रॉयल्स जरी आयपीएल २०२६ स्पर्धेच्या क्वालिफायर २ सामन्यात पराभूत झाली, तरी वैभवच्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केले.
Vaibhav Sooryavanshi 500 runs in IPL 2026 Power Play
Sakal
वैभवने आयपीएल २०२६ हंगामात १६ सामन्यात ४८.५० च्या सरासरीने ७७६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ अर्धशतकांचा आणि १ शतकाचा समावेश आहे.
Vaibhav Sooryavanshi 500 runs in IPL 2026 Power Play
Sakal
विशेष म्हणजे या ७७६ धावांपैकी तब्बल ५२१ धावा त्याने पॉवरप्लेच्या षटकांमध्ये (डावातील १ ते ६ षटके) केल्या आहेत.
Vaibhav Sooryavanshi 500 runs in IPL 2026 Power Play
Sakal
त्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात पॉवरप्लेमध्ये ५०० धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
Vaibhav Sooryavanshi 500 runs in IPL 2026 Power Play
Sakal
यापूर्वी आयपीएलच्या एका हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता.
David Warner
Sakal
वॉर्नरने आयपीएल २०१६ मध्ये पॉवरप्लेमध्ये ४७६ धावा केल्या होत्या.
David Warner in IPL 2016
Sakal
मात्र आता वैभवने वॉर्नरचा १० वर्षे जुना विक्रम मोडत नवा इतिहास घडवला आहे.
Vaibhav Sooryavanshi 500 runs in IPL 2026 Power Play
Sakal
Shubman Gill IPL Records
Sakal