वैभव सूर्वयंशीला १२ कोटींची लॉटरी लागली! नेमकं काय घडलं?

Varsha Balhe

१५ वर्षांचा स्टार

वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये तुफानी फलंदाजी करत सगळ्यांचं लक्ष वेधलं.

Vaibhav Suryavanshi Becomes IPL 2026 Sensation

|

esakal

ब्रँड्सची रांग लागली

मोठमोठ्या कंपन्या वैभवला एंडोर्समेंटसाठी साइन करण्यासाठी उत्सुक आहेत.

Vaibhav Suryavanshi Becomes IPL 2026 Sensation

|

esakl

₹५० लाखांपासून सुरुवात

सध्या वैभवच्या बॅटवर SS कंपनीचा लोगो असून त्याला ₹५० लाख मिळतात.

Vaibhav Suryavanshi Becomes IPL 2026 Sensation

|

esakal

आता थेट ₹१२ कोटींची ऑफर!

रिपोर्ट्सनुसार, वैभवला बॅट स्पॉन्सरशिपसाठी ₹१२ कोटींपेक्षा जास्त ऑफर मिळाली आहे.

Vaibhav Suryavanshi Becomes IPL 2026 Sensation

|

esakal

‘ब्लँक चेक’ची ऑफर

एका कंपनीने वैभवला थेट “Blank Cheque” ऑफर केल्याची चर्चा रंगली आहे.

Vaibhav Suryavanshi Becomes IPL 2026 Sensation

|

esakal

आयपीएलमध्ये विक्रमांचा पाऊस

वैभवने ६८० धावा करत रन चार्टमध्ये अव्वल स्थान मिळवलं.

Vaibhav Suryavanshi Becomes IPL 2026 Sensation

|

esakal

महाविक्रम

एका हंगामात सर्वाधिक ६५ षटकार ठोकत त्याने इतिहास रचला.

Vaibhav Suryavanshi Becomes IPL 2026 Sensation

|

esakal

सुपरस्टार

वैभव सूर्यवंशी आता भारतीय क्रिकेटमधील पुढचा मोठा चेहरा मानला जात आहे.

Vaibhav Suryavanshi Becomes IPL 2026 Sensation

|

esakal

पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर एकत्र येऊनही त्यांचे पाणी एकमेकात का मिसळत नाही?

Why Pacific And Atlantic Oceans Look Different

|

esakal

यथे क्लिक करा