Varsha Balhe
पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर पूर्णपणे एकमेकांत मिसळत नाहीत का?
Why Pacific And Atlantic Oceans Look Different
esakal
प्रत्यक्षात दोन्ही महासागरांचे पाणी हळूहळू एकमेकांत मिसळते.
Why Pacific And Atlantic Oceans Look Different
esakal
दोन्ही महासागरांच्या पाण्यातील क्षारता (Salinity) वेगवेगळी असते.
Why Pacific And Atlantic Oceans Look Different
esakal
अटलांटिक महासागराचे पाणी जास्त क्षारयुक्त असल्यामुळे अधिक घन असते.
Why Pacific And Atlantic Oceans Look Different
esakal
पॅसिफिक महासागराचे पाणी तुलनेने हलके आणि कमी क्षारयुक्त असते.
Why Pacific And Atlantic Oceans Look Different
esakal
तापमानातील फरकामुळे दोन्ही महासागरांचे पाणी लगेच मिसळत नाही.
Why Pacific And Atlantic Oceans Look Different
esakal
गाळ, रसायने आणि प्रकाश परावर्तनामुळे दोन्ही बाजूंच्या पाण्याचा रंग वेगळा दिसतो.
Why Pacific And Atlantic Oceans Look Different
esakal
समुद्रात एक ‘सीमारेषा’ असल्यासारखा अद्भुत नजारा दिसतो!
Why Pacific And Atlantic Oceans Look Different
esakal
Leftover Chapati Tacos
esakal