वैभव सूर्यवंशी U19 वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर ठरणारा ६ वा भारतीय; याआधी कोणाला मिळाला पुरस्कार?

Pranali Kodre

भारताच्या यंगिस्तानचा विश्वविजय

भारताच्या युवा संघाने ६ फेब्रुवारी रोजी सहाव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला. या विजयात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा मोठा वाटा राहिला.

Vaibhav Suryanshi

|

Sakal

वैभव सूर्यवंशीची कामगिरी

वैभवने अंतिम सामन्यात १९ वर्षांखालील इंग्लंडविरुद्ध ८० चेंडूत १७५ धावांची खेळी केली. तसेच त्याने या स्पर्धेत ७ सामन्यांत ४३९ धावाही केल्या.

Vaibhav Suryavanshi

|

Sakal

मालिकवीर

त्याच्या या कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशीला मालिकावीर पुरस्कार मिळाला. तो १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकणारा सहावा भारतीय खेळाडू आहे.

Vaibhav Suryavanshi

|

Sakal

युवराज सिंग

युवराज सिंगने २००० साली सर्वात पहिल्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकला होता.

Yuvraj Singh

|

Sakal

शिखर धवन

शिखर धवनने २००४ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकला होता.

Shikhar Dhawan

|

Sakal

चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजाराने २००६ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकला होता.

Cheteshwar Pujara

|

Sakal

शुभमन गिल

शुभमन गिलने २०१८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकला होता.

Shubman Gill

|

Sakal

यशस्वी जैस्वाल

यशस्वी जैस्वाल २०२० मध्ये मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकला होता.

Yashasvi Jaiswal

|

Sakal

भारतासोबत T20 World Cup च्या सेमीफायलमध्ये कोण जाणार? दिग्गज कर्णधाराची भविष्यवाणी

Michael Vaughan Picks His T20 World Cup 2026 Semifinalists

|

Sakal

येथे क्लिक करा