Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेत २४ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आणि प्लेऑफमध्ये जागा मिळवली.
Vaibhav Sooryavanshi Family
Sakal
या सामन्यासाठी वैभवच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. त्याचे भाऊ राजस्थानची जर्सी घालून स्टेडियममध्ये आले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Vaibhav Sooryavanshi Family
Sakal
वैभवच्या भावाने सोशल मीडियावर त्यांचे फोटोही शेअर केले आहेत.
Vaibhav Sooryavanshi Family
Sakal
त्यांचे फोटो पाहून अनेक युझर्सने कुटुंबातील सर्व सारखेच दिसत आहेत, अशीही प्रतिक्रिया दिली आहे.
Vaibhav Sooryavanshi Family
Sakal
वैभवला तीन भाऊ आहेत, यातील दोन भाऊ त्याच्यापेक्षा मोठे आहेत, तर एक भाऊ लहान आहे.
Vaibhav Sooryavanshi Family
Sakal
त्याचा मोठा भाऊ उज्वल सूर्यवंशी कुटुंबाचा सर्व खर्च सांभाळण्यासोबत वैभवचे सर्व प्रशिक्षण आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सुरळीत पार पडतील याची खात्री करतो, असं म्हटलं जातं.
Vaibhav Sooryavanshi Family
Sakal
त्याचा दुसरा मोठा भाऊ विशाल वैभवला नेहमीच साथ देतो, तर त्याचा लहान भाऊ आशीर्वादही क्रिकेट खेळतो.
Vaibhav Sooryavanshi Family
Sakal
IPL 2026 Points Table
Sakal