आज तो केक बनता है! धनश्री वर्माने Valentine Day ला युझवेंद्र चहलला डिवचले? Photo

सकाळ डिजिटल टीम

घटस्फोटाच्या चर्चा

फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत.

Dhanashree Verma - Yuzvendra Chahal | Instagram

सोशल मीडिया

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे.

Dhanashree Verma | esakal

धनश्रीची पोस्ट

धनश्रीने या वृत्तांवर तिचे मौन सोडले होते आणि सोशल मीडियावरील ट्रोलर्सवर निशाणा साधला होता.

Dhanashree Verma | esakal

चहलची विनंती

चहलनेही एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे.

Dhanashree Verma | esakal

चहल म्हणतो...

मी काही सोशल मीडिया पोस्ट पाहिल्या ज्यात अनेक तर्क लावले गेले आहेत, परंतु त्या खऱ्या असू शकतात किंवा नसूही शकतात.

Dhanashree Verma | esakal

धनश्रीने म्हटले...

गप्प आहे, म्हणजे कमकुवत नाही. जे अफवा पसरवत आहेत त्यांना कोणतेही स्पष्टीकरण देण्याची त्यांना गरज नाही.

Dhanashree Verma | esakal

धनश्रीचे फोटो..

धनश्रीने व्हॅलेंटाईन डेला सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत

Dhanashree Verma | esakal

जिममधील...

धनश्रीने जिममधील वर्क आऊटचे फोटो पोस्ट करून आज तो केक बनता है, असे लिहिले आहे.

Dhanashree Verma | esakal

नेटिझन्स..

नेटिझन्सनी यावरून तिला ट्रोल केले आणि चहलला डिवचण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.

Dhanashree Verma | esakal

BCCI च्या पैशांवर कुटुंबियांच्या कपड्यांसह २७ बॅगा दौऱ्यावर नेणारा खेळाडू कोण?

येथे क्लिक करा