सकाळ डिजिटल टीम
सुपरस्टार विराट कोहली याचे अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे
विराट दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाला हिला डेट करत असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या.
विराट कोहलीची विकेट मात्र बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने घेतली आणि दोघांनी लग्न केलं.
विराट आणि अनुष्का यांची प्रेमकहाणी २०१३ मध्ये एका टीव्ही जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान सुरू झाली
विराट व अनुष्का यांनी डिसेंबर २०१७ मध्ये इटलीतील टस्कनी येथे एका खाजगी समारंभात लग्न केले
विरुष्काला आता दोन मुले आहेत आणि त्यांची नावं वामिका व अकाय अशी आहेत.
विराट कोहली जेव्हा युवा होता तेव्हा त्याचं पहिलं बॉलिवूड क्रश कुणी दुसरीच अभिनेत्री होती
विराटचं पहिलं बॉलिवूड क्रश जेनेलिया डिसुजा होती, जी रितेश देशमुखची आता पत्नी आहे.
अनुष्का दांडेकर आणि विराट यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विराटने हे कबुल केले आहे
कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीला क्रिकेट खेळताना पाहायला आवडेल असे विराटला विचारले होते अन्...
विराटने या प्रश्नावर जेनेलियाचं नाव घेतलं आणि ती खूप क्यूट असल्याचेही तो म्हणाला.